डोळ्यांची नियमित तपासणी का करावी?
अनेक नेत्ररोग — विशेषतः काचबिंदू (Glaucoma), मोतिबिंदू (Cataract), कॉर्निया डिसीजेस, आणि रेटिना संबंधित आजार — सुरुवातीच्या टप्प्यावर लक्षणविरहित असतात.रुग्णाला कोणताही त्रास नसतानाही डोळ्यांमध्ये गंभीर बदल सुरू होऊ शकतात.त्यामुळे वर्षातून एकदा संपूर्ण डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
नियमित तपासणीमुळे डॉक्टरांना वेळेवर आजार ओळखता येतो आणि दृष्टी वाचवण्याची संधी वाढते.