वारंवार घसा दुखणे, गिळताना त्रास होणे किंवा ताप येणे ही टॉन्सिल्सची लक्षणे असू शकतात. ही समस्या मुलांमध्येच नव्हे तर मोठ्यांमध्येही दिसून येते. ENT तज्ञ डॉ. मशायक सादिया (MBBS, MS ENT, Endoscopic Surgeon – Nair Hospital, Mumbai) या त्रासावर आधुनिक औषधोपचार व शस्त्रक्रियेद्वारे योग्य उपचार देतात. लातूरमधील Sigma Eye & ENT Hospital हे कान, नाक व घशाच्या आजारांसाठी एक विश्वासार्ह केंद्र आहे.