top of page


स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांची दृष्टी कमकुवत – पालकांसाठी गंभीर इशारा
आजच्या डिजिटल युगात मुले मैदानी खेळ, निसर्ग आणि मोकळ्या हवेत वावरण्यापेक्षा मोबाइल, टॅबलेट, टीव्ही आणि लॅपटॉपच्या काही इंची स्क्रीनमध्ये अधिक वेळ अडकलेली दिसत आहेत. या बदलत्या जीवनशैलीचा थेट आणि गंभीर परिणाम मुलांच्या डोळ्यांवर होत असून, लहान वयातच दृष्टी कमकुवत होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

Dr. Azeem Mashyak
Feb 63 min read


मधुमेहामुळे होणारा डोळ्यांचा धोकादायक आजार – डायबेटिक रेटिनोपॅथी: म्हणजे काय? लक्षणे, कारणे व उपचार
✍️ डॉ. मशायक अजीम – नेत्ररोग तज्ञ, Sigma Eye & ENT Hospital, लातूर MBBS, M.S. Ophthalmology, FCRS – Cornea & Phaco-Refractive Surgeon (PBMA. H. V. Desai Eye Hospital, Pune) मोतिबिंदू (फेको), काळे बुबूळ आणि काचबिंदू स्पेशालिस्ट

Dr. Azeem Mashyak
Sep 19, 20252 min read
bottom of page
.jpg)